परतीच्या पावसात पीक सापडलं तर हाती काही लागत नाही. तेव्हा खरीप किंवा रब्बी हंगामातील पेरणीसाठीचे बियाणे खात्रीशीर असावे लागते. बियाणे खराब निघाले किंवा बोगस असेल तर कोणाला जाब विचारायचा, हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. ...
अजूनही १ हजार १९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई न दिल्याने कृषी विभाग आक्रमक झाला आहे. येत्या तीन दिवसांत ही रक्कम न दिल्यास कारवाई करू, असा दम विमा कंपन्यांना दिला आहे. ...
देशाची प्रामाणिकपणे सेवा करून निवृत्तीनंतर खेड तालुक्यातील वेरळ येथील सुभेदार दत्ताराम घाडगे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बारमाही शेतीतून उत्पन्न मिळवत असतानाच विक्रमी उत्पन्न मिळविण्यासाठी शेतामध्ये विविध प्रयोग करीत आहेत. ...