पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Crop Agriculture information in Marathi FOLLOW Crop, Latest Marathi News Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते. Read More
आंबा व काजू पिकासाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ...
शालेय विद्यार्थ्यांचे डोके सुपीक होण्यासाठी ज्ञानदानाची मशागत करणाऱ्या जवखेडे (ता.पाथर्डी) येथील एका सेवानिवृत्त माध्यमीक शिक्षकाने चिकणी नावाचे बरड जमिनीत ऊसशेती फुलवुन हिरवाईचा साज चढविला आहे. ...
केंद्रात सहकार खाते सुरू झाल्यानंतर गावोगावच्या विकास सोसायट्या सक्षम करण्यासाठी खत विक्रीचे परवाने देण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. ...
पाण्यात विरघळणारी खते ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन द्वारे पिकांच्या मुळाजवळ गरजेनुसार परंतु रोज किंवा १-२ दिवसाआड देणे याला फर्टिगेशन असे म्हणतात. ...
Nashik : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळ32 हजार 832 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालं आहे. ...
Nashik : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील भात शेतीला मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. ...
रविवारी वादळ आणि गारपिटीसह जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेर या तीन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ...
काल झालेल्या गारपिटीमुळे राज्यातील अनेक भागांतील पिकांचे नुकसान झाले आहे. ...