दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास २३ डिसेंबरपासून जिल्ह्यात दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला. ...
खरंतर गाई म्हशीतील संसर्गजन्य गर्भपात ही एक गंभीर समस्या आहे. कारण या रोगाचा प्रसार हवेतून होत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना अनेक वेळा कठीण होऊन बसते. ...
शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रतिलिटर ५ व ७ रुपये अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडील ४९ हजार गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर १५ कोटी ३० लाख ३७ हजार ९९० रुपये रक्कम अनुदान जमा केले आहे. ...
National Milk Day 26 November : ''श्वेत क्रांतीचे जनक" डॉ. वर्गीस कुरियन यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जयंती दिनी दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय दूध दिवस (National Milk Day) साजरा केला जातो. ऑपरेशन फ्लडद्वारे त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठा दूध ...