लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

धनादेश न वटल्याने संचालकाला तीन कोटीचा दंड, लष्कर न्यायालयाचे आदेश - Marathi News | Director fined Rs 3 crore for non-cashing of cheques, military court orders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनादेश न वटल्याने संचालकाला तीन कोटीचा दंड, लष्कर न्यायालयाचे आदेश

दंड रकमेचा भरणा न केल्यास तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.... ...

सरपंचपदाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Reservation of sarpanch posts increased to 50 percent, challenge to gram panchayat elections in high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरपंचपदाचे आरक्षण गेले ५० टक्क्यांवर, ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान

३ ऑक्टोबर रोजी राज्यातील दोन हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला ...

ब्रिटनच्या राणीला धनुष्यबाणद्वारे मारायचे होते तरुणाला, न्यायालयाने सुनावली ९ वर्षांची शिक्षा - Marathi News | the young man wanted to kill queen elizabeth with a bow and arrow the crime was proved he was sentenced to 9 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या राणीला धनुष्यबाणद्वारे मारायचे होते तरुणाला, सुनावली ९ वर्षांची शिक्षा

न्यायालयाने तरुणाचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन त्याला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ...

खून प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास अन् २५ हजार रुपये दंडाची शिक्षा - Marathi News | In the case of murder, the accused was sentenced to life imprisonment and a fine of 25 thousand rupees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खून प्रकरणी आरोपीस आजन्म कारावास अन् २५ हजार रुपये दंडाची शिक्षा

मृतकाच्या वारसांना शासनाकडून मदत मिळावी म्हणून मदतीसाठी जिल्हा विधि सेवा समितीकडे जिल्हा न्यायालयाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला. ...

अमरावती-शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला? हायकोर्टाची महामार्ग प्राधिकरणला विचारणा - Marathi News | What has delayed the development of Amravati-Shelad Road? High Court's inquiry to Highways Authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावती-शेलाड रोडचा विकास कशामुळे लांबला? हायकोर्टाची महामार्ग प्राधिकरणला विचारणा

यापूर्वी हे काम गेल्या ७ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली होती ...

पत्नीने मानसिक त्रास दिला, म्हणून शिखर धवनचा घटस्फोट न्यायालयाने मंजूर केला - Marathi News | Delhi Court grants divorce to Indian Cricketer Shikhar Dhawan on grounds of cruelty by wife | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पत्नीने मानसिक त्रास दिला, म्हणून शिखर धवनचा घटस्फोट न्यायालयाने मंजूर केला

शिखर धवनला ( Shikhar Dhawan) त्याची विभक्त पत्नी आयशा मुखर्जीपासून घटस्फोट मंजूर केला. ...

पाहुण्यांच्या घरी नेऊन मुलीवर अत्याचार,१० वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | accused get labor force 10 years for abused girl | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाहुण्यांच्या घरी नेऊन मुलीवर अत्याचार,१० वर्षांची सक्तमजुरी

आरोपी परितेचा : मार्च २०१८ मधील गुन्हा. ...

मुलीवर अत्याचार करणाऱ्या वडिलास पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | five years hard labor for father who abused daughter in jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुलीवर अत्याचार करणाऱ्या वडिलास पाच वर्षे सक्तमजुरी

मुलीने आईला ही बाब सांगितली. ...