"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते... व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना.... 'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला! पहिला अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीची पंतप्रधानांना साद; 'माझ्यावर वारंवार बलात्कार, मदत करा, न्याय द्या' कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड... भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली... टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना... मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला... ११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या... विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे... कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती... एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
न्यायालय, मराठी बातम्या FOLLOW Court, Latest Marathi News
वीज नियामक आयोग अंतर्गत कामकाजासाठी सुनावणीचे व्हिडीओ रेकाॅर्डिंग करत असे. २०१८ नंतर याची गरज उरली नाही म्हणून ४ सप्टेंबर २०१८ रोजी आयोगाने हे बंद करण्याचा व पूर्वीचे रेकाॅर्डिंग नष्ट करण्याचा ठराव केला. ...
निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही,' असे नमूद करत न्यायालयाने आरोपींना निवडणूक लढविण्यासाठी कोणताही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले. ...
२५ जणांच्या मृत्यूनंतर देश सोडून पळालेल्या गोव्यातील क्लब मालकांची कोर्टात धाव ...
पोलिसांनी चालत्या बसमधून एका टॉपर विद्यार्थ्याचे अपहरण करुन त्याला बनावट ड्रग्ज प्रकरणात अडकवले. ...
प्रभाग १५ मधील ब गटातील एका इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचा अर्ज अवैध ...
खेड : तालुक्यातील कळंबणी येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला येथील न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. खेड येथील प्रथम ... ...
Hindu Succession Act : जेव्हा एखाद्या अविवाहित मुलीचे निधन होते आणि तिने कोणतेही मृत्युपत्र केलेले नसेल, तेव्हा तिच्या मालमत्तेचे कायदेशीर वारसदार कोण असतात? ...
पोलिस अधीक्षकांची कर्तव्ये विचारली.., तपास अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्राचे आदेश ...