लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

CoronaVirus : PM Cares फंडाला रामदेव बाबांची भरघोस मदत; योग करण्याचा दिला सल्ला - Marathi News | CoronaVirus : Ramdev baba helps the PM Cares Fund tremendously; Advice for Yoga people vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : PM Cares फंडाला रामदेव बाबांची भरघोस मदत; योग करण्याचा दिला सल्ला

PM Cares फंडाला अदानींनी १०० कोटी रुपये दिल्यानंतर आता रामदेव बाबांनीही २५ कोटी रुपयांची मदत करण्याचं जाहीर केलं आहे. ...

CoronaVirus : विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन अध्यापन प्रक्रिया-  उदय सामंत - Marathi News | CoronaVirus : Online teaching process so that students do not suffer academic loss - Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन अध्यापन प्रक्रिया-  उदय सामंत

विद्यार्थ्यांनी  काळजी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. ...

कौतुकास्पद ! मोफत उपचारांसह अन्नदान, पिंपरीतील डॉक्टरचे कार्य महान  - Marathi News | Interesting! Life-giving food donation, Pune doctor's work great | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कौतुकास्पद ! मोफत उपचारांसह अन्नदान, पिंपरीतील डॉक्टरचे कार्य महान 

चिखली येथील एका डॉक्टरने  मजूर, कामगारांना रुग्णालयात मोफत जेवण उपलब्ध करून दिले आहे. तसेच त्यांच्यावर मोफत उपचार देखील सुरू केले आहेत.  ...

‘अन्न देशभक्ती’- नवा राष्ट्रवाद! - Marathi News | 'Food patriotism' - new nationalism, in the period of Corona.. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘अन्न देशभक्ती’- नवा राष्ट्रवाद!

फ्रान्समधल्या लोकांनी, शेतकर्‍यांनी आणि विशेषत: तिथल्या सुपरमार्केट्सनी, विक्रेत्यांनी यावर एक वेगळाच उपाय शोधून काढलाय! ‘अन्न देशभक्ती!’ ...

एकटे नाही, मिळून लढू! - Marathi News | Because of the corona, animosity has changed in friendship.. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकटे नाही, मिळून लढू!

आफ्रिका खंड मागास म्हणून ओळखला जातो, अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भीषण संघर्ष आहे, पण कोरानानं त्यांनाही आपला संघर्ष तात्पुरता का होईना, मिटवायला भाग पाडलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक या प्रo्नावर एकत्र येताहेत आणि जनतेच्या भल्यासाठी काही ...

CoronaVirus: कणकवलीतल्या 'त्या' सहा जणांचे रिपोर्ट आले; नितेश राणे म्हणाले... - Marathi News | CoronaVirus: 6 samples who had come in contact with the positive person testing have come negative vrd | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus: कणकवलीतल्या 'त्या' सहा जणांचे रिपोर्ट आले; नितेश राणे म्हणाले...

नडगिवातल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांचे रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आले असून, ते आता निगेटिव्ह आले आहेत. ...

Corona Virus : टीम इंडियाच्या माजी कर्णधारानं स्थलांतरित कामगारांना दिला निवारा - Marathi News | Corona Virus : Former India captain Bhaichung Bhutia offers shelter to migrant workers svg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Corona Virus : टीम इंडियाच्या माजी कर्णधारानं स्थलांतरित कामगारांना दिला निवारा

दिल्ली आणि महाराष्ट्रातूनही परप्रांतिय कामगारांनी घराकडची वाट धरली आहे. ...

'सुपर मॉम' मेरी कोमचं मोठं मन; Coronaशी मुकाबला करण्यासाठी 1 महिन्याचा पगार अन् 1 कोटींचं दान - Marathi News | Mary Kom donates one month salary and releases Rs 1 crore from MPLAD fund to fight against coronavirus svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'सुपर मॉम' मेरी कोमचं मोठं मन; Coronaशी मुकाबला करण्यासाठी 1 महिन्याचा पगार अन् 1 कोटींचं दान

महान फलंदाज सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, सौरव गांगुली यांच्या तुलनेत ही मोठी मदत आहे. ...