नवी दिल्लीहून नागपुरात आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या नमुन्याच्या अहवालावरून आज शनिवारी स्पष्ट झाले. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या १७ वर पोहचली आहे. ...
कोरोना विषाणूचा पॉझिटिव्ह रुग्ण हा मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे आढळून आल्याने संपुर्ण मुळशी तालुक्यासह प्रशासन ही हादरून गेले आहे.या पॉझिटिव्ह रुग्णामुळे ग्रामीण भागातही आता नागरिकांच्या चिंतेची घरघर वाढली आहे ...