केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिल्यानंतर देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्चपासून सुरू झाला. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाची लस ...
जिल्ह्यात मागील २४ तासांत १८ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ५५८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ९१५ झाली आहे. सध ...
शुक्रवारी जिल्ह्यात ११ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १ बाधिताने कोरोनावर मात केली. शुक्रवारी आढळलेले सर्व ११ रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या तालुक्यांमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जिल्हावासीयां ...
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या या संचारबंदीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेतील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल्स, कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, बाजार समिती, हॉटेल्स, उद्याने बंद राहतील. जीवनावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दूध से ...
यापूर्वीच्या कोराना विषाणूच्या तुलनेत अनेकपटींनी संसर्गक्षमता अधिक असलेला नवा स्ट्रेन अमरावतीत आढल्यामुळे संसर्ग वेगाने होत असल्याच्याही बातम्या बाहेर आल्यात. नव्या ‘स्ट्रेन’चा मुद्दा जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळा आणि भारत ...
भंडारा जिल्हा सुरूवातीपासून कोरोना रुग्णांच्या बाबतीत सुदैवी ठरला आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात अत्यल्प रुग्णसंख्या होती. पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला होता. त्यानंतरही रुग्णवाढीची गती अगदी संथ होती. मात्र सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रुग् ...
२३ फेबुवारीपर्यंत ग्रामीण व शहरी भागात १३ हजार ९६५ आणि चंद्रपूर मनपा क्षेत्रात ८ हजार ७३५ असे एकूण २२ हजार ७०० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहर, ग्रामीण व चंद्रपूर मनपा क्षेत्रात एक लाख ५३ हजार ९४ व्यक्ती अति जोखमीच्या, तर कमी जोखमीच्या संपर् ...