संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सुधीर मुनगंटिवार यांनी स्वतःच ट्विट करून सांगितले आहे. माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
कोरोनाबाधितांसाठी उभारण्यात येणा-या अतिरिक्त सुविधांच्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील डीआरडीएच्या प्रशिक्षण केंद्राच्या जागेची, तसेच नियोजित रस्त्याची व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील इमारतीची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारची कानउघाडणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नागपुरातील १००० खाटांच्या जम्बो कोविड सेंटरला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. ...
कोरोनाचा प्रकोप वाढत असताना रुग्णांना खाटा अपुºया पडत आहेत. अशा स्थितीत नागपूर शहरातील तयार असलेले कोव्हिड हॉस्पिटल चक्क धूळ खात पडल्याचे चित्र आहे. ...