लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाची लक्षणे नसल्यास गडचिरोलीत आता गृह विलगीकरण - Marathi News | Home separation now in Gadchiroli without corona symptoms | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरोनाची लक्षणे नसल्यास गडचिरोलीत आता गृह विलगीकरण

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णसंख्या लक्षात घेता आता लक्षणे नसणाऱ्या कोरोनाबाधितांना गृह विलगीकरणात राहण्याबाबतचा पर्याय प्रशासनाने उपलब्ध करून दिला आहे. ...

पीपीई किट वाढवतेय डॉक्टरांचे आजार; नॉन लॅमिनेटेड किटची गरज - Marathi News | PPE kits increase doctor's illness; Need a non-laminated kit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीपीई किट वाढवतेय डॉक्टरांचे आजार; नॉन लॅमिनेटेड किटची गरज

सहा तासांवर पीपीई किट घालणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ डिहायड्रेशन, डोके दुखी, चक्कर आणि वाढत्या रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत. लॅमिनेटेड असलेली ही किट याला कारणीभूत ठरत आहे. ...

कोरोनामुळे ११ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक ज्येष्ठांचा मृत्यू - Marathi News | Corona kills more than 300 seniors in 11 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे ११ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक ज्येष्ठांचा मृत्यू

मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा वाढू लागला आहे. शहर, उपनगरात प्रत्येक दिवशी हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होते आहे. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १७८८ नवे रुग्ण सापडले - Marathi News | 1788 new corona patients were found in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १७८८ नवे रुग्ण सापडले

शहरात ३२ हजार ४७७ रुग्णसंख्या आतापर्यंत नोंदविण्यात आली आहे. तर चार जणांचा मृत्यू झालेला आहे. ...

राज्यातील २३ हजार इंग्रजी शाळांची आर्थिक कोंडी - Marathi News | Financial dilemma of 23,000 English schools in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २३ हजार इंग्रजी शाळांची आर्थिक कोंडी

सहा लाख शिक्षकांचे वेतनही थकले; शुल्कही जमा नाही ...

गारमेंट उद्योगातील हजारो कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | Thousands of crores of turnover in the garment industry stalled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गारमेंट उद्योगातील हजारो कोटींची उलाढाल ठप्प

कोरोनाचा फटका । राज्य सरकारच्या योजना कागदावरच ...

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात फसणार - Marathi News | The 'My Family, My Responsibility' campaign will hit rural areas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात फसणार

दोन लाख अंगणवाडी सेविकांचे असहकार्य । बालकांचा जीव धोक्यात येण्याची भीती ...

कोविडच्या जम्बो खरेदीवर भाजपचे मौन - Marathi News | BJP's silence on Kovid's jumbo purchase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोविडच्या जम्बो खरेदीवर भाजपचे मौन

नारायण पवार एकाकी : प्रस्ताव मंजूर; खरेदी योग्य पद्धतीने झाली असल्याचा महापौर नरेश म्हस्के यांचा दावा ...