संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्याबरोबरच इतर काही ठिकाणी कडक निर्बंध लावले जातीलअसे संकेत दिले होते . त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही भूमिका घेतली आहे. ...
हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून येथे काम करणाऱ्या एका जरी कर्मचा-याला कोरोनाबाधित असल्यास त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. ...
Mumbai Corona Updates: मुंबई महानगरपालिकेनं शहरातील गर्दीच्या ठिकाणी रॅपिड अँटिजन टेस्ट (RAT) करण्यास सुरुवात केल्यानंतर दादरमधून एक मोठी माहिती समोर आली आहे. ...
Nagpur News प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्ण व कर्मचारी पॉझिटिव्ह येऊ लागल्याने हे रुग्णालय कोरोनाचे नवे ‘हॉटस्पॉट’तर ठरणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ...
Nagpur News कोरोनाबाधितांच्या खाटा फुल्ल झाल्याचे कारण देत सोमवारी रात्री मेयो, मेडिकलने हात वर केले. यामुळे गंभीर झालेल्या रुग्णाला न्यावे कुठे, हा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांना पडला आहे. ...