लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुणे कोर्टाचे कामकाज आता दोन शिफ्ट मध्ये. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय. - Marathi News | Pune court to function in two Shifts. Detailed SOP prepared. Decision on the backdrop of increasing covid cases. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे कोर्टाचे कामकाज आता दोन शिफ्ट मध्ये. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्णय.

खटल्याशी संबंधित लोकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश बंद. ...

CoronaVirus Vaccine Update : आता भारत कोरोना लशीची निर्यात वाढवणार नाही! देशांतर्गत मागणीवर लक्ष केंद्रित - Marathi News | CoronaVirus Vaccin Update India will not allow covid 19 vaccine exports focus on expanding domestic demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Vaccine Update : आता भारत कोरोना लशीची निर्यात वाढवणार नाही! देशांतर्गत मागणीवर लक्ष केंद्रित

Corona Vaccine Exports: भारतात पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ व्हायरला सुरुवात झाली आहे. बुधवारी आलेल्या आकड्यांनुसार, देशात 47 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. ...

Coronavirus live news: कोरोनाबाबत राज्याची हेतूपुरस्सर बदनामी; राज्य मंत्रिमंडळात तीव्र प्रतिक्रिया - Marathi News | Coronavirus live news: State's intentional defamation of coronavirus; Strong reaction in the state cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus live news: कोरोनाबाबत राज्याची हेतूपुरस्सर बदनामी; राज्य मंत्रिमंडळात तीव्र प्रतिक्रिया

महाराष्ट्रातच केसेस का वाढत आहेत हे आपण केंद्रीय पथकाला विचारले पण त्यांच्याकडेही समाधानकारक उत्तर नव्हते. ...

Coronavirus Live updates: नांदेड, बीडमध्ये लॉकडाऊन तर परभणीत संचारबंदी; मराठवाड्यात कडक उपाययोजना - Marathi News | Coronavirus Live updates: Lockdown in Nanded, Beed and curfew in Parbhani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Live updates: नांदेड, बीडमध्ये लॉकडाऊन तर परभणीत संचारबंदी; मराठवाड्यात कडक उपाययोजना

कोरोना साखळी तोडण्याचे आव्हान ...

Coronavirus Death toll: कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी माणसं साथीपासून दूर; रीतीप्रमाणे अंत्यविधी - Marathi News | Coronavirus Death toll: People who perform coronavirus funerals away from companions; Funeral as usual | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus Death toll: कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी माणसं साथीपासून दूर; रीतीप्रमाणे अंत्यविधी

घरातील व्यक्ती गेल्याची भावना ...

केडीएमटी खाजगी यंत्रणेद्वारे चालवणार बस; अर्थसंकल्पात खर्च कपातीचे धोरण - Marathi News | KDMT bus to be operated by private system; Expenditure reduction strategy in the budget | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमटी खाजगी यंत्रणेद्वारे चालवणार बस; अर्थसंकल्पात खर्च कपातीचे धोरण

कोरोनामुळे उत्पन्नावर परिणाम, मागील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीला २०२० चा अर्थसंकल्प सादर झाला. पण लागलीच मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने लॉकडाऊन लागू झाले. ...

corona vaccination : मुंबईत दोन महिन्यांत ४५ वर्षांवरील ४० लाख नागरिकांना देणार लस, ३१ मेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य  - Marathi News | corona vaccination: Vaccination to be given to 40 lakh citizens above 45 years in two months in Mumbai , target to complete vaccination by May 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :corona vaccination : मुंबईत दोन महिन्यांत ४५ वर्षांवरील ४० लाख नागरिकांना देणार लस, ३१ मेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य 

corona vaccination in Mumbai : कोविड १९ ला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यानुसार ४५ वर्षांवरील मुंबईतील ४० लाख नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ...

coronavirus: मुंबईतील जी उत्तर विभाग पुन्हा बनतोय हॉट स्पॉट - Marathi News | coronavirus: The G north sector of Mumbai is becoming a hot spot again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: मुंबईतील जी उत्तर विभाग पुन्हा बनतोय हॉट स्पॉट

coronavirus in Mumbai : दोन महिन्यांपूर्वी कोरोना मुक्तीचा मार्गावर असलेल्या धारावी, माहीम, दादर या विभागात पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ...