संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Rajesh Tope on vaccination in Maharashtra less supply from center demand to give 40 lakhs doses in week: राज्यात कोरोना लसीचे डोस उपलब्ध नसल्यानं अनेक लसीकरण केंद्र बंद करावी होत असल्याच्या मुद्द्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार ...
coronavirus in Thane : विविध आस्थापनांमध्ये काम करणा:यांना अॅन्टीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आल्याने त्याचे पडसाद गुरुवारी ठाण्यातील प्रत्येक केंद्रावर दिसून आले. सकाळ पासूनच महापालिकेच्या विविध केंद्रावर नागरीकांच्या रांगा लागल्याचे दिसत होते. ...
यवतमाळ जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक तब्बल नऊ लाख लसींच्या डोजची आवश्यकता असून उपलब्ध साठा गुरुवारी सायंकाळी संपणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी दिली. ...
Sharad pawar Facebook live on Coronavirus:. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोरपणाची पावले टाकायची आवश्यकता आहे. राज्यसरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय त्याचप्रमाणे केंद्र सुध्दा या संकटातून राज्याला मदत करण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची भूमिका घेत आहे ...
controversial statement by Sambhaji Bhide : वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे. मात्र असे असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ...
corona virus: जगभरातील २२ देशामध्ये करोनाची तिसरी लाट आल्याचे सांगितले जात आहे. जपानमध्ये तर कोरोनाची चौथी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही अगदी वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याचे ...