लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : दिलासादायक ! लातूर जिल्ह्यातील ७ कोरोना बाधितांची पहिली चाचणी निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Comfortable! First test of 7 Corona obstruction in Latur district negative | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus : दिलासादायक ! लातूर जिल्ह्यातील ७ कोरोना बाधितांची पहिली चाचणी निगेटिव्ह

यातील एक अहवाल प्रलंबित ...

बचत गटांकडून ७८ हजार मास्कची निर्मिती! - Marathi News | Production of 3,000 masks from savings groups! | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :बचत गटांकडून ७८ हजार मास्कची निर्मिती!

याचाच फायदा या गटांना होताना दिसून आलाय. कोरोना विषाणूमुळे अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. लोकांचा रोजगारही बुडालाय. पण, महिला बचत गटांनी मास्क तयार करून उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली असून, त्याचा फायदाही होऊ लागलाय. ...

coronavirus : कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 13 नवे रुग्ण - Marathi News | coronavirus: 13 new corona positive patients found in Kalyan-Dombivli in one day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 13 नवे रुग्ण

नव्याने आढळून आलेल्या 13 रुग्णांमुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 73 झाली आहे. ...

CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज - Marathi News | CoronaVirus : Good news! The first two patients in kolhapur become corona free; Discharge from hospital vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. ...

अत्यावश्यक सेवेतील योद्धांना मोठा दिलासा । गाडी पंक्चर तिथं मोहिते काका हजर! - Marathi News |  Vehicle puncture there Mohite uncle! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अत्यावश्यक सेवेतील योद्धांना मोठा दिलासा । गाडी पंक्चर तिथं मोहिते काका हजर!

अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, हॉटेल बंद ठेवली आहेत. यामुळे रोग नियंत्रणासाठी फायदा होत असला तरी काही वेळेला फटका बसत आहे. पण त्यावर फारशी चर्चा होत नाही. ...

रेल्वे, एसटीने उभारलेले निर्जंतुकीकरण फवारणी यंत्र अपायकारक - Marathi News | Disinfectant spraying machine installed by rail, ST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे, एसटीने उभारलेले निर्जंतुकीकरण फवारणी यंत्र अपायकारक

शरीरावर अल्कोहोल, क्लोरीन, लायझॉल याचा फवारा मारल्याने आरोग्याला अपाय होऊ शकतो, असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...

सातारच्या युवकालाही पुष्पवर्षाव करीत सोडले घरी कोरोना बाधीत युवकाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह - Marathi News | Report of a 4-year-old youth in Corona interrupted | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारच्या युवकालाही पुष्पवर्षाव करीत सोडले घरी कोरोना बाधीत युवकाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

कोरोना बाधीत ३५ वर्षीय युवक  पूर्णपणे बरा झाला असून त्याला आज घरी सोडले अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. ...

मध्यमवर्गीयांना मदतीचा हात; दोन हजार लोकांना रेशन केले घरपोच ! - Marathi News | A helping hand to the middle class; Two thousand people rationed home! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्यमवर्गीयांना मदतीचा हात; दोन हजार लोकांना रेशन केले घरपोच !

'सोशल डिस्टन्सिंग' चे पालन करण्यासाठी  राबविला उपक्रम ...