लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो...तुमच्या कर्तव्याची तुलना युद्धभूमीशीच: डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडून कौतुकाची थाप  - Marathi News | Comparing your duty to the battlefield: clap by Commissioner of Police Dr. K.Venkatesham | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो...तुमच्या कर्तव्याची तुलना युद्धभूमीशीच: डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडून कौतुकाची थाप 

आपण सर्व जण एक कुटुंब आहोत. सध्याच्या कठीण काळात आपली संघभावना, सचोटीव सेवाभावी वृत्ती ही सर्व प्रकारच्या आव्हानांवर मात करण्यात यशस्वी होईल. ...

CoronaVirus : उलवे नोडमध्ये डॉक्टरला कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus: Corona infection in the ulve node to the doctor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus : उलवे नोडमध्ये डॉक्टरला कोरोनाची लागण

CoronaVirus: नवी मुंबई मधील तेरणा हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन हेड म्हणून कार्यरत असल्याची माहिती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी दिली. ...

राज्य राखीव पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; ३ जण पॉझिटिव्ह - Marathi News | Corona's inclusion in the State central Reserve Police Force, 3 soliders corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य राखीव पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; ३ जण पॉझिटिव्ह

मुंबई पोलिसांच्या मदतीला पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ ची एक कंपनीत बंदोबस्तासाठी गेली होती. ...

ग्रीन झोनमध्ये असला तरी गडचिरोलीतील कोरेगावात ग्रामस्थांची अनोळखी लोकांवर पाळत - Marathi News | Despite being in the green zone, villagers in Koregaon in Gadchiroli are watching over strangers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रीन झोनमध्ये असला तरी गडचिरोलीतील कोरेगावात ग्रामस्थांची अनोळखी लोकांवर पाळत

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता गावात नवीन बाहेरून व्यक्ती कोण येत आहे व ते गावात कुठं जातात यावर कोरेगावातील तरुणांनी करडी नजर ठेवली आहे. ...

CoronaVirus : मिले सूर मेरा तुम्हारा ! विलगीकरण केंद्रात रंगला बहुभाषिकांच्या गप्पांचा फड - Marathi News | CoronaVirus: Mile Sur Mera Tumhara ! multilingual chatter in the segregation center at Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : मिले सूर मेरा तुम्हारा ! विलगीकरण केंद्रात रंगला बहुभाषिकांच्या गप्पांचा फड

एका समस्येमुळे एकत्रित आलेल्या ९० नागरिकांमध्ये घराकडे जाण्याची ओढ मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे़  ...

अनिल देशमुख यांनी केली उपराजधानीतील हॉटस्पॉटची पाहणी - Marathi News | Anil Deshmukh inspects hotspots in the Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख यांनी केली उपराजधानीतील हॉटस्पॉटची पाहणी

राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दुपारी शहरातील कोरोनाबाधित हॉटस्पॉटला भेटी देऊन त्या परिसराबाबत अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. त्यांनी मेयो हॉस्पीटल, सतरंजीपुरा, मोमिनपुरा आदी भागांना भेटी दिल्या. ...

कोणाला आणि कुठे ? काय हवंय ? सांगणार "हेल्प फ्लेअर"  - Marathi News | To whom and where What do you want To say "help flair" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाला आणि कुठे ? काय हवंय ? सांगणार "हेल्प फ्लेअर" 

सोमैय्या विद्याविहारच्या विद्यार्थ्यांची एप बनवून अनोखी मदत  ...

अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरीत - Marathi News | Distributed incentive amount of Rs.1000 to Anganwadi staff, Asha worker, Gram Panchayat staff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम वितरीत

गेल्या महिनाभरापासून हे सर्व घटक कोरोनाला प्रतिबंधासाठी जोमाने प्रयत्न करीत आहेत. ...