शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

बीड : coronavirus : जगावरील कोरोनाचे संकट टळावे;साध्या पद्धतीने गुढी उभारून नागरिकांच्या सोशलमीडियावरून शुभेच्छा

ठाणे : Coronavirus: कोरोनामुळे स्वागतयात्रा रद्द; डोंबिवलीच्या फडके रोडवर दिसला शुकशुकाट

ठाणे : coronavirus : डोंबिवलीतील 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर

मुंबई : Coronavirus:…तर महाराष्ट्रात ‘ही’ वेळ येऊ नये यासाठी वेळीच सावध व्हा; अजित पवारांचा इशारा

सांगली : coronavirus : इस्लामपुरात एकाच कुटुंबातील ९ कोरोनाग्रस्त, सांगलीत घबराट

पुणे : ... आणि पुणेकरांनी ' असे ' केले मराठी नववर्षाचे स्वागत!

बीड : coronavirus : गुढीपाडवा दिनी बीडकरांसाठी शुभ वार्ता; आयसोलेशन वॉर्डमधील सर्व संशयित निगेटिव्ह, रुग्णालयातून केली सुटी

यवतमाळ : न विचारता गावात शिरल्यास अडीच हजारांचा दंड; गावकऱ्यांनी केली स्वयंस्फूर्तीने गावबंदी

बुलढाणा : बुलडाणा: चार जिल्ह्यांच्या सीमा पोलिसांनी केल्या सील

नवी मुंबई : coronavirus : पनवेलमध्ये रस्त्यावर शुकशुकाट; जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मात्र गर्दी