शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

छत्रपती संभाजीनगर : कोरोना लसीचे औरंगाबादकरांना वावडे का? पंतप्रधान जाणून घेणार मागे राहण्याची कारणे

आरोग्य : Covaxin: कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना दिलासा मिळणार?; आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता

राष्ट्रीय : Corona Vaccine : अरे व्वा! 125 वर्षीय आजोबांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; सांगितलं दीर्घायुष्याचं रहस्य

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील 'या' ६ जिल्ह्यांमध्ये खुद्द पंतप्रधान मोदी लक्ष घालणार; आज महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र : 'मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही'; इंदुरकर महाराजांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार ?

बुलढाणा : Corona Vaccination: सावळा गोंधळ! बुलडाण्याच्या मृत महिलेला तामिळनाडूत लस; कोविन सर्टिफिकिटही मिळाले 

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : ना कोरोनाची चिंता, ना नियमांची भीती! खरेदीसाठी लोकांची तुफान गर्दी; हलगर्जीपणा ठरेल जीवघेणा

मुंबई : राज्यात याच महिन्यात 100 टक्के लसीकरण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : Corona Vaccination In Pune: शहरात ससूनसह ११ दवाखान्यात ५०० कोव्हॅक्सिन लस

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 10,423 नवे रुग्ण; 250 दिवसांतील नीचांक