कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Omicron Variant : वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी ( Dr Biswajyoti Borkakoty) यांच्या नेतृत्वाखाली इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी ही किट बनवली आहे. ...
यासंदर्भात बोलताना, न्यूझीलंडमधील आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना लस आणि लसीकरण कार्यक्रमाचे ग्रुप मॅनेजर अॅस्ट्रिड कॉर्निफ यांनी सांगितले की, 'मंत्रालयाला याची माहिती देण्यात आली असून हा प्रकार आम्ही अत्यंत गाभीर्याने घेतला आहे. ...
Nagpur News कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घेतल्या जात असलेल्या लसींमधील कोणती लस ओमायक्रॉनसाठी उपयुक्त आहे असा प्रश्न विचारला जातो आहे. त्यासंदर्भात या सर्व लसींबाबत माहिती जाणून घेऊ. ...
मॅरी म्हणाल्या, आशा आहे, की कोरोनाच्या गंभीर लक्षणांविरोधात लस चांगला परिणाम देईल. त्यामुळे आपन अद्याप लस घेतलेली नसेल, तर ती लवकरात लवकर टोचून घ्या... ...