शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : काय आहे Molnupiravir? कोरोनाविरोधात कितपत प्रभावी? जाणून घ्या...

आरोग्य : CoronaVirus: आनंदाची बातमी! लसीनंतर कोरोनावरील टॅब्लेटही तयार; रुग्णालयात भर्ती होण्याचा, मृत्यूचा धोका 90% कमी होणार

पुणे : Pune Corona News: दिलासादायक, शहरात शुक्रवारी एकाही मृत्यूची नोंद नाही

राष्ट्रीय : Coronavirus Updates: गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 729 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 221 जणांचा झाला मृत्यू

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भयावह! कोरोनाला हलक्यात घेणं ठरेल जीवघेणं; 53 देशांमध्ये नव्या लाटेचा धोका, WHO चा गंभीर इशारा

आंतरराष्ट्रीय : यंदाचा ‘वर्ड ऑफ द इयर’ कोणता? तुमच्या-आमच्या सर्वांच्या तोंडी होता...

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : '53 देशांमध्ये कोरोनाची नवी लाट येण्याचा धोका, 5 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू'; WHOनं व्यक्त केली भीती

आंतरराष्ट्रीय : Covaxin घेतलेल्यांना आता अमेरिकेत सहज मिळणार एन्ट्री; WHO च्या निर्णयानंतर US नं अपडेट केली यादी

छत्रपती संभाजीनगर : लसीकरणाचे मार्केटिंग करा; १०० टक्के लसीकरणानंतरच औरंगाबादचे पर्यटन वाढेल

राष्ट्रीय : Corona Vaccine : मोठा दिलासा! कोरोनाग्रस्तांमध्ये 'या' लसीचा सिंगल डोस करतोय कमाल; मजबूत झाली अँटीबॉडी