शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : लस घेतल्याने युवती झाली कोट्यधीश; लॉटरीच्या रकमेतून पालकांना मेजवानी

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोना लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; टास्क फोर्सचे मत

पुणे : दिलासादायक! पुण्यातील नवीन कोरोनाबाधितांची संख्या ५०च्या आत

ठाणे : ठाणे : पालिका कर्मचाऱ्यांनी लस प्रमाणपत्र सादर न केल्यास वेतन थांबवणार, महापौरांचा इशारा

महाराष्ट्र : स्वदेशी वॅक्सीन विदेशी विकणार? Dr. Ravi Godse on Corona Vaccine | New Strain of Coronavirus | Covid

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : तरुणीने कोरोनाची लस घेतली अन् 7.4 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली

आरोग्य : ZyCoV-D Vaccine: आता मुलांनाही मिळणार कोरोना लस, ‘झायकोव्ह-डी’चे एक कोटी डोस खरेदी करण्याचे केंद्राचे आदेश

आंतरराष्ट्रीय : प्राणी संग्रहालयात 11 सिंह, 2 वाघ आणि 2 हायनांना कोरोनाची लागण; हायनाचे जगातील पहिलेच प्रकरण

नाशिक : हर घर टीका, हर घर दस्तक योजनेला त्र्यंबकेश्वर तालुक्यातुन प्रारंभ, खेड्या-पाड्यांत १००% लसीकरण करण्याचे लक्ष्य

आंतरराष्ट्रीय : COVID Vaccine For Children: अमेरिकेत १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना देणार Covaxin?; मागितली परवानगी