कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Virus Omicron Variant : डब्ल्यूएचओने म्हटले आहे, "ओमायक्रॉन डेल्टापेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयांनी तयार राहणे आवश्यक आहे. एवढेच नाही, तर हा नवा व्हेरिअंट किती जीवघेणा असेल, हे सांगणे सध्या घाईचे होईल. पण..." ...
Corona Vaccine: अन्य देशांना आवश्यक तितक्या लसींचा पुरवठा करण्यास भारत तयार असून, यासाठी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याची योजना आखली जात आहे. ...
ओमाक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाने कोरोना लस घेतली होती, की नाही अथवा यापूर्वी त्याला काही शारिरीक समस्या होती का? यासंदर्भात ब्रिटीश सरकारने माहिती दिलेली नाही. याच बरोबर, ओमाक्रॉनमुळे इतर देशांतही मृत्यू झालेला असण्याची शक्यता आहे. पण, ब्रिटन ...
लसीकरण आणि लकी ड्रॉच्या स्पर्धेत रौफ कुरेशी या नशिबवान ठरल्या असून त्यांनी प्रथम क्रमांकाचे फ्रीज हे बक्षीस जिंकले. तर, पूजा माने यांना द्वितीय क्रमांकाचा एलईडी टीव्ही भेट मिळाला ...