लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Omicron Variant: कोविशील्ड, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांचं टेन्शन वाढणार; कोविड टास्क फोर्सचं चिंताजनक विधान - Marathi News | Omicron Variant: Covishield, covacin vaccine may be ineffective Says Covid Task Force Dr VK Paul | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लस घेतलेल्यांचं टेन्शन वाढणार; कोविड टास्क फोर्सचं चिंताजनक विधान

Coronavirus Omicron Variant in India: दक्षिण आफ्रिकेतून जगभरात पसरलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देश चिंतेत आहेत. कोरोना लसीवरही ओमायक्रॉन व्हेरिएंट मात देत असल्याने डोकेदुखी वाढली आहे. ...

'गर्भवती मातांनो कोरोनाची लस घ्या, अन्यथा...', संशोधनातून मोठा खुलासा - Marathi News | Without the covid vaccine, the baby's blood supply to the uterus is reduced Next came the research | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'गर्भवती मातांनो कोरोनाची लस घ्या, अन्यथा...', संशोधनातून मोठा खुलासा

प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की, डॉ. सुह्रदय पत्की व डॉ. आर. एस. पाटील यांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रसूती झालेल्या सोळा महिलांवर बाळाच्या जन्मानंतर मिळणाऱ्या वारेच्या सखोल अभ्यासा अंती हे संशोधन केले आहे. ...

CoronaVirus News: ना टोचणार, ना दुखणार! नवी लस कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारी पडणार; चाचणीला सुरुवात - Marathi News | Trial begins of needle free Covid vaccine targeting new variants | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना टोचणार, ना दुखणार! नवी लस कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारी पडणार; चाचणीला सुरुवात

CoronaVirus News: भविष्यात येणाऱ्या कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर प्रभावी ठरणाऱ्या लसीवर काम सुरू ...

आता घरबसल्या व्हॉट्सॲपवर मिळवू शकता लसीकरणाचे सर्टिफिकेट - Marathi News | Now you can get the coronavirus vaccination certificate on WhatsApp sitting at home | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता घरबसल्या व्हॉट्सॲपवर मिळवू शकता लसीकरणाचे सर्टिफिकेट

हे लसीकरणाचे प्रमाणपत्र आपण घरबसल्याही सहजपणे प्राप्त करू शकतो. यासाठी गरज आहे ती स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन एवढीच. ...

Corona Vaccine : बापरे! कोरोना लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना गुगल कामावरून काढणार?; रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | Corona Vaccine google will fire employees who do not get vaccination | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बापरे! कोरोना लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना गुगल कामावरून काढणार?; रिपोर्टमध्ये दावा

Google And Corona Vaccine : कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. अशातच आता गुगल कंपनीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

Omicron Variant : चिंताजनक! अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; लसही ठरतेय कमजोर; WHO ने दिला गंभीर इशारा - Marathi News | omicron is spreading at rate we have not seen with any previous covid variant says who chief tedros ghebreyesus | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; लसही ठरतेय कमजोर; WHO ने दिला गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉन व्हेरिएंट हा याआधी आलेल्या कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या तुलनेत अत्यंत वेगाने पसरत आहे ...

Adar Poonawala : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पुनावाला कुटुंबीय देणार तब्बल 66 दशलक्ष डॉलर - Marathi News | Adar Poonawala : India's billionaire Poonawalla family pledges $66 mln to Oxford University | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पुनावाला कुटुंबीय देणार तब्बल 66 दशलक्ष डॉलर

Adar Poonawala : कोरोनावरील कोविशिल्ड लस बनविणारी पहिली भारतीय कंपनी म्हणून पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटने जगभर वाहवा मिळवली. भारतासह विदेशातही त्यांनी कोविशिल्ड लसीची पूर्तता केली ...

दूसरी लस घेण्यापूर्वीच त्यांना मिळाला 'डोस'; पुण्यातील पती-पत्नीची थेट गुजरातमध्ये नोंद - Marathi News | A person who went to Pune for a second dose of Corona vaccine received a certificate of vaccination before taking the dose. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूसरी लस घेण्यापूर्वीच त्यांना मिळाला 'डोस'; पुण्यातील पती-पत्नीची थेट गुजरातमध्ये नोंद

येरवड्यातील लक्ष्मीनगर येथे हा प्रकार नुकताच घडला आहे. ...