कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोना काळ सुरु झाल्या पासून डॉ. रवी गोडसे आपल्या अभ्यासपूर्ण माहिती देत आहेत, आज महामारी संपली या लक्षवेधी आणि प्रमुख मुद्यावर आपल्याला अधिक माहिती देणार आहेत , पहा हा सविस्तर व्हिडीओ ...
कोविडच्या संभाव्य लाटेला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की, गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उशिरा कोविड संक्रमण वाढत आहे. त्यामुळे लोक संसर्गाबाबत अनभिज्ञ राहण्याची शक्यता नाकारता येत न ...
Corona Vaccination in Aurangabad: केवळ ६०० ते १००० रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या या रॅकेटचा मास्टरमाइंड शिवूर ( ता. वैजापूर ) येथील वैद्यकीय अधिकारी असल्याचे उघडकीस आले आहे. ...