लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
दिलासादायक! देशभरात उपचाराधीन रुग्ण ८४,५६५ वर; बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ टक्के - Marathi News | india reports 7145 new corona patients and 84565 under treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक! देशभरात उपचाराधीन रुग्ण ८४,५६५ वर; बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ टक्के

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय चंदीगड शिक्षण विभागाने घेतला आहे. ...

शाह, गोयल, गडकरींनी एकाच ठिकाणी घेतली कोरोना लस; घोटाळा उघडकीस येताच एकच खळबळ - Marathi News | etawah covid vaccine certificates name amit shah pushyu goyal in etawah uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाह, गोयल, गडकरींनी एकाच ठिकाणी घेतली कोरोना लस; मोठा घोटाळा उघडकीस

घोटाळा उघड होताच सीएमओपर्यंत सगळेच हादरले; घटनेची चौकशी सुरू ...

नवी मुंबईत कोरोनाची बनावट लस प्रमाणपत्रे; पालिकेच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग - Marathi News | Fake corona vaccine certificates in Navi Mumbai Involvement of two contract employees of the municipal corporation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबईत कोरोनाची बनावट लस प्रमाणपत्रे; पालिकेच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग

एपीएमसी आवारात कोविड १९ च्या लसीचे बनावट सर्टिफिकेट विकणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाला आहे. ...

Omicron Variant : कोरोनाचा विस्फोट! '... तर देशात दररोज सापडतील 14 लाख रुग्ण'; डॉ. व्ही. के. पॉल यांचा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus News india will report 14 to 15 lakh covid cases per day if it spread in uks speed mid omicron scare | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! '... तर देशात दररोज सापडतील 14 लाख रुग्ण'; डॉ. व्ही. के. पॉल यांचा गंभीर इशारा

Omicron Variant And CoronaVirus Marathi News and Live Updates : जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सर्वच देशांना यातून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. ...

‘फ्री’ सेलफोन मिळेल, कृपया आतातरी लस घ्या ! - Marathi News | get a smartphone but take corona virus vaccination spacial article on awareness of vaccination | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘फ्री’ सेलफोन मिळेल, कृपया आतातरी लस घ्या !

कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना वेळेत दुसरी मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर कसे आणावे, ही जगभरातली नवी डोकेदुखी ठरली आहे !    ...

Pune Corona News: शहरात शुक्रवारी एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही - Marathi News | No corona death report in the pune city on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात शुक्रवारी एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ८६२ झाली आहे. दिवसभरात एकूण ६ हजार २१९ जणांनी तपासणी करण्यात आली. ...

Covovax WHO: मोठी बातमी! मुलांसाठीच्या कोवोवॅक्स लसीच्या आपत्कालीन वापरासाठी डब्ल्यूएचओची मंजुरी - Marathi News | Big news! WHO approval for emergency use of Covovax vaccine for children, Serum Institute's Covid Vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मुलांसाठीच्या कोवोवॅक्स लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी

Covovax, Serum Institute's Covid Vaccine: अमेरिकेच्या नोवावॅक्सकडून ही लस सीरमने कराराद्वारे उत्पादित केली आहे. कोवॅक्स प्रोग्रॅमनुसार ती जगभरात पाठविली जाणार आहे. ...

पिंपरीतील धक्कादायक प्रकार; २ महिन्यापासून पगार दिला नसल्याने महापालिकेसमोर कंत्राटी डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | attempted suicide of a contract doctor in front of pcmc for not paying salary for 2 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीतील धक्कादायक प्रकार; २ महिन्यापासून पगार दिला नसल्याने महापालिकेसमोर कंत्राटी डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

वायसीएम रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर कंत्राटी तत्वावर काम करत असून गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कंपनीने पगार दिला नाही, तसेच पगारात कपात केली जाते, सुटी दिली जात नाही, या कारणावरून उचलले टोकाचे पाऊल ...