कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Omicron Variant CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील बहुतेक लसी कोरोनाच्या वेगाने वाढणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास असमर्थ ठरण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात आठ लाख ९८ हजार ४०० नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ८ लाख ६१ हजार ४४० असून, त्याची टक्केवरी ९५.८८ टक्के आहे, तर दुसरा डाेस सहा लाख ३३ हजार २८० व्यक्तींनी घेतला आहे. याची टक्केवारी ७०.४९ टक्के आहे. काेर ...
अंदमान आणि निकोबार बेटे हा पहिला केंद्रशासित प्रदेश बनला आहे ज्याठिकाणी प्रथम लसीकरण पूर्ण झालंय. जगाच्या अतिदुर्गम भागात असलेल्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने हे विलक्षण पराक्रम साध्य करण्यासाठी अतुलनीय अडचणींवर मात केलीये. ...
शहरात रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही ६ हजार ३११ जणांनी कोरोना चाचणी करून घेतली असून, यापैकी ८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १.३३ टक्के इतकी आहे ...
कोरोना विरोधी कोविशील्ड लसीचे (Covishield Vaccine) दोन्ही डोस घेतल्याच्या तीन ते सात महिन्यांनंतरही ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणू विरोधात उच्च प्रमाणात अँटिबॉडिज आढळून आल्या आहेत. ...