कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
आतापर्यंत राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या या नव्या व्हेरिअंच्या 32 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरातील अनेक देशांत या व्हेरिअंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. ...
intranasal COVID vaccine : या लसीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, नाकातून दिली जाणारी ही लस (नेझल व्हॅक्सिन) त्या सर्व लोकांना दिली जाऊ शकते, ज्यांना कोवॅक्सिन आणि कोविशील्ड यापैकी एक लस मिळाली आहे. ...
Omicron variant : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले की, कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत काय तयारी केली आहे. ...