कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Important news for Covishield vaccinated people: लँसेटमध्ये छापून आलेल्या या अहवालात ब्राझील आणि स्कॉटलंड येथून माहिती गोळा करण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या संकटात हा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे. ...
Coronavirus: लस घेतल्यानंतर ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यामध्ये तब्बल २००० टक्क्यांहून अधिक अँटीबॉडी विकसित झाल्याचे दिसून आले. तज्ज्ञांनी याचा उल्लेख हा सुपर इम्युनिटी असा केला आहे. ...
देशातील लसीकरणाचे कौतुक होत असताना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आल्यावरुन टीका होत आहे. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांच्या फोटोची गरज काय, असे म्हणत विरोधकांसह अनेकांनी या फोटोला आक्षेप घेतला होता. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. ...