शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : धोका वाढला! ओमायक्रॉनच्या दहशतीतच कर्नाटक-तेलंगणात फुटला कोरोना बॉम्ब, 112 विद्यार्थी पॉझिटिव्ह

पुणे : Omicron Variant: नागरिकांनो घाबरू नका; पिंपरीतील ओमायक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर

आंतरराष्ट्रीय : निष्काळजीपणा! ब्राझीलमध्ये दोन नवजात बालकांना दिली कोरोना लस, तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात दाखल

नागपूर : ‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का?

पुणे : Pune Fights Omicron: महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा सज्ज; नागरिकांनी दोन्ही डोस घ्या, महापौरांचे आवाहन

राष्ट्रीय : Omicron Coronavirus Vaccine : महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मिळणार Zydus चे १ कोटी डोस; केवळ प्रौढांनाच मिळणार लस

राष्ट्रीय : Omicron Variant: ओमायक्रॉनवर बूस्टर रामबाण इलाज? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता 

राष्ट्रीय : Dr. Ravi Godse on Omicron: तिसरी लाट टाळायची असेल तर...या दोन गोष्टी आजच करा; डॉ. रवी गोडसेंचा महत्वाचा सल्ला

राष्ट्रीय : Omicron Variant: कोरोनाविरोधी लढ्यासाठी ‘या’ राज्याचे मोठे पाऊल; नागरिकांसाठी लसीकरण केले अनिवार्य

महाराष्ट्र : Omicron News: डोंबिवलीतील ओमायक्रॉन रुग्णाबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती; तुम्ही घ्या 'ही' काळजी