कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus In World: जगभरात आता कोरोनानं पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. यावेळी ओमायक्रॉन व्हेरिअंटमुळे रेकॉर्ड ब्रेक रुग्ण समोर येत आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णवाढीचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीस निघाले आहेत. ...
Covid (corona) third wave in maharashtra-Mumbai latest update : राज्यात अचानक रुग्ण वाढायला लागलेत. रुग्ण मिळण्याचा आणि तो दुप्पट होण्याचा वेग हा भयानक आहे. विशेषत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही इतक्या वेगानं रुग्णवाढ झालेली नव्हती. म्हणजे पहिल्या लाटेत ...
नाशिक : येत्या १० जानेवारीपासून फ्रंटलाईन्स वर्कर्स आणि इतर गंभीर आजारांचा सामना करणाऱ्या ६० वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अतिरिक्त ... ...
CoronaVirus Live Updates : जागतिक आरोग्य संघटनेने याच दरम्यान आता एक धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टानंतर आलेला ओमायक्रॉन यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे. ...
Coronavirus: कोरोनाच्या मागील दोन लाटांच्या तुलनेत हे प्रमाण चिंताजनक असले तरीही रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. ...
ओमायक्राॅन या विषाणूमुळे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर आता बालकांसाठी लसीकरण अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये संबंधित बालक हे सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले असल्यास पात्र राहणार आहे. त्यांना कोविन सिस्टीममध्ये स्वत:च्या मोबाइल नंबर ...