कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Nagpur News कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता, नागपूर जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ...
उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे रुग्णलाय नसल्याने, कोविड काळात शासकीय प्रस्तुतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन, रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. ...
सीरम इन्स्टिट्यूट Covishield नावाने AstraZeneca ची कोरोना लस तयार करत आहे. सीरम इन्स्टिट्यूटने आतापर्यंत देशात 1.25 बिलियनहून अधिक लसीच्या डोसचा पुरवठा केला आहे. ...
Omicron: देशात ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. यातच कोरोना रुग्णांचा आकडा देखील आता लक्षणीयरित्या वाढला आहे. त्यामुळे आपण वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं झालं आहे. यासाठी काही उपकरणं खूप महत्वाची ठरतात जी आपल्याकडे ...