शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनचा हाहाकार; जगातल्या पहिल्या मृत्यूनं टेन्शन वाढवलं, इंग्लंडनं दिला महत्वाचा इशारा!

राष्ट्रीय : Adar Poonawalla : भारतात लवकरच मुलांचे लसीकरण होणार! अदर पूनावाला म्हणाले, सहा महिन्यांत कंपनी कोव्होव्हॅक्स लस लाँच करेल

सोलापूर : धक्कादायक; प्रस्ताव साडेतीन हजार, अनुदान मिळाले फक्त दहाच वारसदारांना

सोलापूर : ओमायक्रॉनची चिंता; लसीचे प्रमाणपत्र अन् युनिव्हर्सल पास आता गळ्यात

पुणे : Pune: पुणे महापालिका भवनात मास्क आवश्यक; विनामास्क फिरणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

सोलापूर : लस घेतली अन् जिंकला फ्रीज, गतीमान लसीकरणासाठी भन्नाट आयडिया

राष्ट्रीय : Corona Vaccine : बाबो! कोरोना लस पाहताच 'ती' घाबरली, ओरडायलाच लागली अन् शेतात पळाली; मग झालं असं काही...

पुणे : Corona Vaccination| चिंताजनक! पुणे जिल्ह्यातल्या पावणेतीन लाख लोकांनी अजून घेतला नाही एकही डोस

राष्ट्रीय : Omicron Varient : बूस्टर डोस वेगळ्या लसीचा हवा; तज्ज्ञांच्या समितीचे मत

पुणे : Omicron Variant: पुण्यात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण