कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Rajesh Tope: महाराष्ट्रात चाळीस टक्के बेड रुग्णांनी व्यापल्यावर आणि ऑक्सिजनची मागणी ही दररोज ७०० मेट्रिक टनांवर पोहोचल्यावर आम्ही राज्यात लॉकडाऊनचा विचार करणार असल्याचेही आपण केंद्रीय मंत्र्यांना सांगितले असल्याचेही टोपे म्हणाले. ...
मुंबईत कोरोनासह ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढला आहे. हा प्रसार मुलांमध्ये होऊ नये म्हणून १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ...
Nagpur News कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने वाढविलेल्या चिंतेच्या वातावरणात १५ ते १८ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींच्या लसीकरणाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. ...
दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या या व्हेरिएंटनं बहुतांश देशात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन हा अतिशय वेगाने संक्रमित करणारा व्हेरिएंट असल्याने कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. ...