शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांना सायंकाळी ७ पर्यंतची वेळ?; अन्यथा मविआ एकाचवेळी ४८ उमेदवार जाहीर करणार 

महाराष्ट्र : काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार?; माजी खासदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

पुणे : 'विजय मिळवून दिलेले' कि 'लोकसभेचा अनुभव असलेले'; काेण उतरणार रिंगणात, धंगेकर की जोशी?

राष्ट्रीय : “काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही, उमेदवार जिंकून आला तरी नंतर भाजपामध्येच येईल”

गोवा : काँग्रेसच्या इच्छुकांना हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा

राष्ट्रीय : ‘बाळासाहेबांच्या आत्म्याला किती दु:ख झालं असेल’, शिवाजी पार्कमधील सभेवरून नरेंद्र मोदींचा टोला    

महाराष्ट्र : ‘बानवकुळे हे सिनेमातील विनोदी पात्र, स्वतःच्या पक्षात किंमत आहे का? ते आधी पाहा’, नाना पटोलेंचा टोला 

मुंबई : कॅन्सरच्या उपचाराकरिता ऍक्सिस बँक १०० कोटी देणार

महाराष्ट्र : ‘तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीच यूपीएला दोनदा पाठिंबा दिला होता’, काँग्रेसचा भाजपाला टोला 

राष्ट्रीय : अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावल्याने तरुणाला मारहाण, भाजपचा काँग्रेसवर निशाणा