शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'भाजपच्या जागा वाढणार, पण...' लोकसभा निवडणुकीबाबत प्रशांत किशोर यांचे भाकित

सांगली : मला रात्री उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि...; चंद्रहार पाटलांनी सांगितला चर्चेचा तपशील

महाराष्ट्र : मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचं थेट खरगेंना पत्र; ठाकरे-पवारांना सोडून काँग्रेसला दिला नवा प्रस्ताव

मुंबई : वंचितने ती पोस्ट काढावी; आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत प्रणिती शिंदेंचा सल्ला

महाराष्ट्र : 'सांगली' जागेवर तिढा, राऊतांनी पटोलेंना सुनावलं; काँग्रेस-ठाकरे गटात काय बिनसलं?

राष्ट्रीय : काँग्रेसचा एक नेता सोडून सर्वांना भाजपामध्ये आणणार, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये खळबळ

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांना सायंकाळी ७ पर्यंतची वेळ?; अन्यथा मविआ एकाचवेळी ४८ उमेदवार जाहीर करणार 

महाराष्ट्र : काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार?; माजी खासदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

पुणे : 'विजय मिळवून दिलेले' कि 'लोकसभेचा अनुभव असलेले'; काेण उतरणार रिंगणात, धंगेकर की जोशी?

राष्ट्रीय : “काँग्रेसला मते देऊन काही उपयोग नाही, उमेदवार जिंकून आला तरी नंतर भाजपामध्येच येईल”