शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : भाजपामध्ये सामील होण्यासाठी आले पण आम्ही...; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांना टोला

राजस्थान : काँग्रेसला धक्का! गेहलोत, पायलट यांच्या विश्वासू नेत्यांचा पक्षाला रामराम; BJPमध्ये प्रवेश

महाराष्ट्र : काँग्रेसने दिल्लीत फॉर्म्युला ठरवला, शरद पवारांना ६ जागा; वंचितच्या प्रस्तावावर चर्चाच नाही

राष्ट्रीय : 'हिंदू धर्माविरोधात बोलण्याची सवय, हिम्मत असेल तर...', भाजपचे राहुल गांधींना आव्हान

पुणे : भाजपकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसचा आरोप; काँग्रेस नेत्यांनी घेतली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट

अकोला : सात जागांवर काँग्रेसला विनाअट पाठींबा देण्यास ‘वंचित’ तयार - प्रकाश आंबेडकर  

महाराष्ट्र : राज ठाकरेंशी युती करून भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार? काँग्रेसचा सवाल

वर्धा : निवडणूक तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीचा तिढा सुटता सुटेना

नागपूर : काँग्रेसचं ठरलं...विकास ठाकरे नागपुरात लढणार, मुत्तेमवार, चतुर्वेदी, राऊत यांच्या बैठकीत एकमताने निर्णय

राष्ट्रीय : Narendra Modi : हिंदू धर्माचा अपमान करण्याची सवय, इतर धर्मांविरुद्ध बोलत नाही; मोदींचं काँग्रेस, DMKवर टीकास्त्र