शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : प्रचारासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर; पीएम मोदींविरोधात काँग्रेसची EC कडे तक्रार

राष्ट्रीय : निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश; खासदार दानिश अलींची पक्षाला सोडचिठ्ठी

राष्ट्रीय : नोटा मोजता-मोजता मशिन गरम होतायत अन् विरोधी पक्षांच्या नेत्यांना वाटते...; अमित शाह यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'पीएम मोदींची चायनीज गॅरंटी, लडाखचा विश्वासघात केला', मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचं बळ वाढलं, हा पक्ष झाला काँग्रेसमध्ये विलीन 

राष्ट्रीय : कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही, मुस्लिमांनी घाबरू नये; CAA बाबत अमित शाह स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : काँग्रेसचे ११ राज्यांमधील ८० जागांवर मंथन; महाराष्ट्रावर चर्चा नाही; आज जाहीर होणार तिसरी यादी

पुणे : शरद पवार शेवटपर्यंत विरोधात होते, माझा पराभव कसा झाला सर्वांनाच माहिती - अनंतराव थोपटे

राष्ट्रीय : 'डीएमके'ने लोकसभेसाठी उमेदवारांची यादी केली जाहीर; २१ नेत्यांना दिली संधी, घोषणा पत्रात मोठ्या घोषणा

राष्ट्रीय : भाजपाला दे धक्का; आमदार प्रकाश भाई पटेलांनी सोडली साथ; काँग्रेसचा गमछा गळ्यात