शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : सत्तेत असताना कार्यकर्त्यांसाठी काहीही केलं नाही, कार्यकर्ते आम्हाला कसं मत देणार?

गोवा : 'विकसित भारत' यात्रा थांबवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

पुणे : पुण्यातून मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत; काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीचा निर्णय

सांगली : सांगलीच्या आखाड्यात चंद्रहार पाटील चीतपट?; काँग्रेसनेच घेतली आघाडी

व्यापार : BJP, NDA की INDIA; कोणाचे सरकार आल्यावर देशाची अर्थव्यवस्था कशी असेल, पाहा...

महाराष्ट्र : मोठी बातमी: काँग्रेसची बैठक संपली; महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी समोर

राष्ट्रीय : राहुल गांधींविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; माफी मागण्याची मागणी...

राष्ट्रीय : दिल्लीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक संपली; पहिली उमेदवार यादी येणार?

राष्ट्रीय : राजकारणातही स्टार्ट-अप, वारंवार लॉन्च करावे लागते, पण...; पंतप्रधान मोदींचा टोमणा

राष्ट्रीय : प्रचारासाठी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर; पीएम मोदींविरोधात काँग्रेसची EC कडे तक्रार