देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: नरेंद्र मोदींचा प्रचार करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी मोदींची बाजू घेऊन भगव्या वस्त्राचा अपमान केलाय. योगी यांनी भगवे कपडे घालून संत ...
स्वातंत्र्यसैनिक राव तुलाराम यांचे वंशज आणि माजी मुख्यमंत्री राव बिरेंदर सिंग यांचे पुत्र राव इंद्रजीत सिंग यांनी आतापर्यंत पाच वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयाचा षटकार ठोकू शकतील का? याकडे लक्ष लागले आहे. ...
Lok Sabha Election 2024: भाजपा उद्योगपतींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना करोडपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी उपस्थित जनतेला दिले. ...