शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : सरकारने ED, CBI ची भीती दाखवून मोठ्या कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या नावाखाली पैसे घेतले

मुंबई : भाजप-काँग्रेसमध्ये कांदिवलीत राडा; निषेध मोर्चात महिला कार्यकर्त्यांत धक्काबुक्की

राष्ट्रीय : ५ उमेदवार प्रथमच चढणार लाेकसभेची पायरी; तरुण उमेदवारांसह ज्येष्ठ आमदारही रिंगणात

राष्ट्रीय : रांचीमध्ये ‘इंडिया’च्या सभेत कार्यकर्ते भिडले; एकमेकांना फेकून मारल्या खुर्च्या, समोर आलं असं कारण

राष्ट्रीय : पालिका घेतली, आता लक्ष्य लोकसभा विजयाचे; भाजपाच्या वाढत्या बळामुळे तिरंगी लढत

राष्ट्रीय : काँग्रेसने निशिकांत दुबेंविरोधात उमेदवार बदलला; नवीन यादी जाहीर

राजस्थान : राजघराण्याचा उमेदवार अन् माजी पाेलिसात लढत; राजसमंद मतदारसंघात चुरशीची लढत

राष्ट्रीय : सूरतमध्ये काॅंग्रेस निवडणूक स्पर्धेतून बाद; मूळ आणि पर्यायी दाेन्ही उमेदवारांचे अर्ज रद्द

महाराष्ट्र : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय वारसदार अजित पवार गटात जाणार

महाराष्ट्र : माघार घ्या, अन्यथा कारवाई करणार; सांगलीत विशाल पाटलांना काँग्रेसचा इशारा