शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

चीन

भारताप्रमाणे चीन चा इतिहास सुद्धा पाच हजार वर्ष जुना आहे. चिन ने सुद्धा सर्व प्रकारचे चढउतार पाहिले आहेत. पण तरीसुद्धा 1949 नंतर या देशाने प्रगतीला सुरुवात केली आणि अजूनही करतच आहे. याचा परिणाम असा झाला की आज अमेरिकेच्या नंतर जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था ही चीनची मानली जाते.

Read more

व्यापार : चिनी श्रीमंतांना मागे टाकत अब्जाधिशांच्या यादीत चमकले अंबानी-अदानी; जाणूनघ्या, जगात कितव्या क्रमांकावर

आंतरराष्ट्रीय : चीनने कोरोना महामारी पसरण्याआधीच तयार केली होती वॅक्सीन? भारतीय तज्ज्ञांचा दावा...

क्राइम : मोठी बातमी: चिनी अ‍ॅपच्या माध्यमातून १५ दिवसांत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष, २५० कोटींचा गंडा

राष्ट्रीय : LAC वर पुन्हा हालचाल वाढली! लडाखमध्ये चिनी हवाईदलाचा युद्ध सराव; भारतानंही तैनात केले राफेल

संपादकीय : चीनला वृद्ध नकोत, हवीत तीन मुले; ती का?

आंतरराष्ट्रीय : अमेरिका आणि इतर देशांना चीननं नुकसान भरपाई द्यावी, चीनी वस्तूंवर १०० टक्के कर लादा: डोनाल्ड ट्रम्प

आंतरराष्ट्रीय : China: आता ३ वर्षांच्या मुलांचंही होणार कोरोना लसीकरण, चीननं दिली मंजुरी; ठरला जगातील पहिला देश

राष्ट्रीय : China Army: लडाखमध्ये चिनी सैनिकांचे पाय लडखडले; 90 टक्के सैन्य माघारी परतले

जरा हटके : बाबो! १९ पुरूषांना लग्न करून लावला कोट्यावधी रूपयांचा चूना, एका व्हिडीओने झाला 'ती'चा भांडाफोड

क्राइम : चीनच्या नदीत मच्छिमारी करायला जाणं पडलं महागात; तब्बल ३ हजार ९६६ जणांना अटक