लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंदगड

चंदगड, मराठी बातम्या

Chandgad-ac, Latest Marathi News

म्हणे, देवी बळी मागत होती; अन् व्यापाऱ्याची केली हत्या, दोन महिलांसह तिघांच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Police have arrested three persons, including two women, in connection with the murder of Mahesh Gupta, a famous businessman in Chandigarh, Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणे, देवी बळी मागत होती; अन् व्यापाऱ्याची केली हत्या

नवरात्रीच्या काळात देवी एका मोठ्या माणसाच्या बळीची मागणी करत होती, त्यामुळे गुप्ता यांची हत्या करावी लागली, असे चौकशीत आरोपींनी सांगितले. ...

Kolhapur: शेतीचा वादातून पुतण्यानेच चिरला चुलत्याचा गळा, एकास अटक - Marathi News | Nephew slits cousin's throat due to farm dispute in chandgad Kolhapur district, One arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शेतीचा वादातून पुतण्यानेच चिरला चुलत्याचा गळा, एकास अटक

पुरावे नष्ट करण्यासाठी बनाव ...

Kolhapur: 'अथर्व दौलत'च्या जखमी कामगाराचा मृत्यू, ड्रेन व्हॉल्व उघडताना तोल जाऊन पडले होते उंचावरून  - Marathi News | Injured worker dies after tripping while opening drain valve at Atharva Daulat factory in Chandgad Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'अथर्व दौलत'च्या जखमी कामगाराचा मृत्यू, ड्रेन व्हॉल्व उघडताना तोल जाऊन पडले होते उंचावरून 

नुकसान भरपाईसाठी ढेकोळवाडी ग्रामस्थ आक्रमक ...

Kolhapur: डॉ.नंदाताई बाभूळकर पुन्हा राजकारणात सक्रीय होणार? - Marathi News | Kolhapur: Will Dr. Nandatai Babhulkar be active in politics again? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: डॉ.नंदाताई बाभूळकर पुन्हा राजकारणात सक्रीय होणार?

Dr. Nandatai Babhulkar: विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या, नागपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.नंदिनी सुश्रुत बाभूळकर यांचा आज, रविवारी (१८) गडहिंग्लजमध्ये रत्नमाला घाळी 'नारी शक्ती' पुरस्काराने गौरव होत आहे. ...

२३ चौकार, ५ षटकार! आखणी एका भारतीयाचे त्रिशतक, मोडला १९८९ सालचा मोठा विक्रम, video - Marathi News | Ranji Trophy 2024 : Narayan Jagadeesan's 321 vs Chandigarh is now the HIGHEST ever individual score for Tamil Nadu in men's FC cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२३ चौकार, ५ षटकार! आखणी एका भारतीयाचे त्रिशतक, मोडला १९८९ सालचा मोठा विक्रम, video

Ranji Trophy 2024 :  तामिळनाडूचा यष्टीरक्षक फलंदाज नारायण जगदीसन ( Narayan Jagadeesan) याने रणजी ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा अप्रतिम खेळी केली आहे. ...

Kolhapur: गुंतवणूकदारांच्या तगाद्यामुळे मायलेकाने तणनाशक प्राशन करुन संपवले जीवन, अडकूर येथील घटना  - Marathi News | Mother and son ended their lives by ingesting weed killer due to investors quarrel, Incident at Adkur kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गुंतवणूकदारांच्या तगाद्यामुळे मायलेकाने तणनाशक प्राशन करुन संपवले जीवन, अडकूर येथील घटना 

चंदगड : एक हजार द्या पेन्शन सुरू, तीस हजार भरा घरासाठी विनापरतावा ७ लाख मंजूर करून देताे, असे सांगत ... ...

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या विभागीय कार्यालय कोल्हापूरातील चंदगड येथे मान्यता - Marathi News | Approval of Divisional Office of Maharashtra State Cashew Board at Chandgad in Kolhapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या विभागीय कार्यालय कोल्हापूरातील चंदगड येथे मान्यता

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी व सिंधुदुर्ग सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथेही स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ...

Kolhapur: चंदगड तालुक्याचे नाव बदलले, तांत्रिक घोळाने कामकाज खोळंबले - Marathi News | Changed the name of Chandgad taluka in Kolhapur district, Tehsil office work stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदगड तालुक्याचे नाव बदलले, तांत्रिक घोळाने कामकाज खोळंबले

एनआयसीकडून मोठी चूक, तालुक्यातील एका नागरिकाने उत्पन्न दाखला काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला ...