लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

रोजगार हमी योजनेत काम न मिळाले तर कसा मिळतो बेरोजगारी भत्ता; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How to get unemployment allowance if you do not get work under the Employment Guarantee Scheme; Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमी योजनेत काम न मिळाले तर कसा मिळतो बेरोजगारी भत्ता; जाणून घ्या सविस्तर

Rojgar Hami Yojana ग्रामीण भागातील स्वेच्छेने काम करायला तयार असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरूपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे रोजगार हमी योजनेचे वैशिष्ट्य आहे. ...

पाकिस्तानने आपली छेड काढली; त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी - Marathi News | Pakistan has teased us they must be taught a lesson demands Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानने आपली छेड काढली; त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, रामदास आठवलेंची मागणी

एवढ्या वर्षांत भारतीय सेना आणि आतंकवादी यांचा संघर्ष होता, पण पर्यटकांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ, या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो ...

भीमाशंकर कारखाना एफआरपीनुसार राहिलेला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार - Marathi News | Bhimashankar sugar factory will soon deposit the remaining installment as per FRP in the farmers accounts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भीमाशंकर कारखाना एफआरपीनुसार राहिलेला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार

Bhimashankar Sugar पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप केलेल्या उसास एफआरपीनुसार प्रथम अॅडव्हान्स २८०० रुपये प्रति मे. टन वजा जाता उर्वरित २८० रुपये प्रति मे. टनाप्रमाणे देणार आहे. ...

भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी - Marathi News | India's big decision! Ban on 16 YouTube channels from Pakistan, see the complete list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Pakistani Youtube Channel Banned: भारत सरकारने पाकिस्तानातील काही युट्यूब चॅनेल्सना दणका दिला आहे. एकूण १६ युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.  ...

Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Farmer id : Now get Farmer ID from your mobile from home; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच काढा फार्मर आयडी; जाणून घ्या सविस्तर

Farmer id कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दिनांक. १५.०४.२०२५ पासून अनिवार्य करण्यात आले आहे. ...

पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय - Marathi News | Pahalgam Terror Attack investigation is in the hands of NIA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय

Pahalgam Terror Attack : भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती असे काही पुरावे लागले आहेत, ज्याद्वारे या कटात थेट पाकिस्तानचा हात असल्याचे सिद्ध होते. ...

Sugarcane FRP 2024-25 : उसाची थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह द्यावी लागणार - Marathi News | Sugarcane FRP 2024-25 : Sugarcane FRP dues will have to be paid with 15 percent interest | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP 2024-25 : उसाची थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह द्यावी लागणार

Sugarcane FRP 2024-25 गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे एफआरपी प्रमाणे सगळे पैसे साखर कारखान्यांनी अद्याप दिलेले नाहीत. ...

“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे - Marathi News | pakistani father request to seek permission stay in india for his small children heart treatment after pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानातील ९ आणि ७ वर्षांची लहान मुले जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त आहेत. भारतातील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे नवी दिल्लीत उपचार शक्य झाले. पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया आहे. ...