कोलकता येथून आलेल्या सीबीआयच्या अधिकऱ्यांनी बुधवारी नागपुरातील कॉर्पोरेट इस्पात लिमिटेडच्या आॅफीसवर धाड टाकली. ही कंपनी अभिजित ग्रुपची सहायक कंपनी आहे. या कंपनीचे प्रमुख उद्योगपती मनोज जयस्वाल आहेत. ...
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनाही डॉ. दाभोलकर कोण आहेत हे माहिती नव्हते, त्यामुळे त्यांची ओळख पटवून देण्यासाठी २० आॅगस्ट २०१३ रोजी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर सकाळी सव्वासात वाजण्याच्या आधीच दोनजण उपस्थित होते. ...
कळसकर आणि अंदुरेला दाभोलकरांची ओळख पटवून देणारे दोघेजण हत्येच्या कटात सहभागी होते असे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. त्या दोघांचा शोध सीबीआयने सुरू केला आहे. याच गोष्टीच्या तपासासाठी शरद कळसकरची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अमोल काळे याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. ...
Narendra Dabholkar Murder Case Update: दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात १० दिवसांच्या कोठडीतील तपासात प्रगती झाली नसल्याचे म्हणत न्यायालयाने सीबीआयला फटकारले आहे. ...