लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

Pune: साधु वासवानी पुल पाडणार, शनिवारपासून पर्यायी व्यवस्था - Marathi News | Sadhu Vaswani will demolish the bridge alternative arrangement from Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: साधु वासवानी पुल पाडणार, शनिवारपासून पर्यायी व्यवस्था

उड्डाणपूल धोकादायक अवस्थेतच असल्याचा अहवाल वेगवेगळ्या यंत्रणांनी दिला आहे ...

पुणे महापालिकेेने रस्त्यावरील ५३५ बेवारस वाहने केली जप्त; लिलावाच्या प्रक्रियेला सुरवात - Marathi News | Pune Municipal Corporation impounds 535 abandoned vehicles on roads Start of the auction process | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेेने रस्त्यावरील ५३५ बेवारस वाहने केली जप्त; लिलावाच्या प्रक्रियेला सुरवात

महापालिकेकडून यापुर्वी जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाची प्रक्रीया दोन वेळा राबविली आहे ...

Pune: पेट्रोल पुरवठ्यात बाधा नको, जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश, दिवसभर पुरवठा सुरळीत - Marathi News | Do not disturb the supply of petrol the district collector instructed the police the supply will be smooth throughout the day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पेट्रोल पुरवठ्यात बाधा नको, जिल्हाधिकाऱ्यांचे पोलिसांना निर्देश, दिवसभर पुरवठा सुरळीत

शहरात तसेच जिल्ह्यात कोणत्याही पंपावर पेट्रोल डिझेलच्या साठ्याबाबत सध्या अडचण नसल्याने सध्या तरी पुरवठा सुरळीत सुरू ...

ऑटो कंपन्यांना चांगले, पण रस्त्यावर वाईट दिवस! गेल्या वर्षी नव्या ४१ लाख कारची विक्री  - Marathi News | Good day for auto companies, but bad day on the road traffic! 41 lakh new cars sold last year 2023 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ऑटो कंपन्यांना चांगले, पण रस्त्यावर वाईट दिवस! गेल्या वर्षी नव्या ४१ लाख कारची विक्री 

गेल्या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये भारतीयांनी एसयुव्हींना जास्त पसंती दिली आहे. यामुळे ग्राहकाचा मुड हा आता छोट्या कार ऐवजी मोठ्या, मध्यम आकाराच्या एसयुव्हींकडे वळू लागला आहे. ...

थंडीत कारची बॅटरी डेड झाली? मेकॅनिकशिवाय कशी स्टार्ट करावी, दोन पर्याय... - Marathi News | Did the car battery die in the cold? How to start without a mechanic, two options... car care tips winter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :थंडीत कारची बॅटरी डेड झाली? मेकॅनिकशिवाय कशी स्टार्ट करावी, दोन पर्याय...

जेव्हा तुम्ही कार सुरु करायला जाता तेव्हा तुम्हाला क्लिक-क्लिक-क्लिक-क्लिक-क्लिक असा आवाज येऊ लागतो. ...

पोलिसांनी सव्वातीनशे तळीरामांना आणले ताळ्यावर; थर्टी फर्स्टला तब्बल २० लाखांचा दंड वसूल - Marathi News | The police brought three hundred peoples Thirty first will be fined as much as 20 lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांनी सव्वातीनशे तळीरामांना आणले ताळ्यावर; थर्टी फर्स्टला तब्बल २० लाखांचा दंड वसूल

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अडीच हजार पोलिस रस्त्यावर उतरले होते ...

... तर तुमची स्वप्नपूर्ती; टोयोटोकडून सर्वसामान्यांसाठी 'स्वस्तातली फॉर्च्युनर' - Marathi News | ... So your dream come true; 'Cheap Fortuner' from Toyota for common people in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :... तर तुमची स्वप्नपूर्ती; टोयोटोकडून सर्वसामान्यांसाठी 'स्वस्तातली फॉर्च्युनर'

फॉर्च्युनर ही महागातील एसयुव्ही कार आहे, याची शो-रुम किंमत ३३.४३ लाख रुपयांपासून ते ५१.४४ लाख रुपयांपर्यंत आहे ...

ना लँड रोव्हर ना जग्वार.., 'या' कारमधून प्रवास करतात रतन टाटा, नाव ऐकून चकीत व्हाल - Marathi News | Neither Land Rover nor Jaguar.., Ratan Tata travels in 'this' car, you will be shocked to hear the name | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ना लँड रोव्हर ना जग्वार.., 'या' कारमधून प्रवास करतात रतन टाटा, नाव ऐकून चकीत व्हाल

Ratan Tata: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा आज 86 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घ्या. ...