लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

Alto, Wagon R किंवा Baleno नाही, तर 'ही' आहे सर्वाधिक विकली जाणारी कार, मायलेज 30KM पेक्षा जास्त  - Marathi News | which is the best selling car in india maruti swift price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Alto, Wagon R किंवा Baleno नाही, तर 'ही' आहे सर्वाधिक विकली जाणारी कार, मायलेज 30KM पेक्षा जास्त 

सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत बलेनो दुसऱ्या क्रमांकावर, वॅगनआर आठव्या क्रमांकावर आणि अल्टो वीसव्या क्रमांकावर आहे. ...

पुणे - नगर रस्त्यावर अपघाताचा थरार; भरधाव वेगात टँकरची ३ मोटारींना धडक - Marathi News | Pune city road accident thrill; Tanker collided with 3 cars at high speed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नगर रस्त्यावर अपघाताचा थरार; भरधाव वेगात टँकरची ३ मोटारींना धडक

काही तरूणांनी धाडसाने या टॅंकरचालकाला पकडले असून, तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले ...

"मार खाशील तेव्हा कार सोडशील..."; नो-पार्किंगमधून कार उचलताच न्यायाधीशांच्या मुलाचा गोंधळ - Marathi News | lucknow judge son created ruckus after traffic police personnel lifted vehicle parked in no-parking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मार खाशील तेव्हा कार सोडशील..."; नो-पार्किंगमधून कार उचलताच न्यायाधीशांच्या मुलाचा गोंधळ

न्यायाधीशांच्या मुलाने कर्मचाऱ्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. यासोबतच पोलीस ठाण्यात गेल्यावर मारण्याची धमकीही दिली. ...

10 ते 20 लाखांमध्ये येणाऱ्या SUV ची मागणी वाढली, शानदार फीचर्सला ग्राहकांची पसंती - Marathi News | Demand for SUVs in the 10 to 20 lakh range increased, with consumers preferring luxurious features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :10 ते 20 लाखांमध्ये येणाऱ्या SUV ची मागणी वाढली, शानदार फीचर्सला ग्राहकांची पसंती

वाहन निर्माता इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि तंत्रज्ञान लाँच करण्यासाठी सज्ज आहे. ...

चक्क तीन किलोमीटरपर्यंत कारखाली घासत नेली दुचाकी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | speeding car dragged the bike for three kilometers in Nagpur, video went viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चक्क तीन किलोमीटरपर्यंत कारखाली घासत नेली दुचाकी, व्हिडीओ व्हायरल

पोलिस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला असला तरी या घटनेतून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ...

600Km रेंज अन् फक्त 31 मिनिटांत फूल चार्ज; भारतात लॉन्च झाली 'ही' दमदार EV कार - Marathi News | Audi Q8 e-tron: 600Km range and full charge in just 31 minutes; audis Powerful EV car launched in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :600Km रेंज अन् फक्त 31 मिनिटांत फूल चार्ज; भारतात लॉन्च झाली 'ही' दमदार EV कार

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्यामुळे कंपन्या नवनवीन EV लॉन्च कत आहेत. ...

Hyundai Venue Knight Edition : ह्युंदाईने लाँच केले व्हेन्यूचे नाईट एडिशन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स...  - Marathi News | Hyundai Venue Knight Edition launched. Prices start at ₹10 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईने लाँच केले व्हेन्यूचे नाईट एडिशन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स... 

कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास व्हेन्यू नाईट एडिशन क्रेटा नाईट एडिशन प्रमाणेच आहे. ...

जबरदस्त डिझाइन, फ्यूचरिस्टिक लुक...; आता 'इलेक्ट्रिक' अवतारात येणार थार, जाणून घ्या कशी असणार - Marathi News | Awesome design, futuristic look Now Electric Thar will come know how it will be | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त डिझाइन, फ्यूचरिस्टिक लुक...; आता 'इलेक्ट्रिक' अवतारात येणार थार, जाणून घ्या कशी असणार

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्णपणे नव्याने तयार केली जात आहे. हिच्यावर कंपनीचा नवा लोगोही दिसून येईल. ...