Budget 2024 Latest news in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Budget 2024 :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
home Budget News: लोक ‘उधारी’ का वाढवतात, हा मोठ्या संशोधनाचा विषय आहे. अनेक जण नातेवाईक, मित्रपरिवार, सहकाऱ्यांकडून पैसे उधार उसनवारीवर घेतात; पण लोक मुळात पैसे उधार का घेतात? ...
महापालिकेत अर्थसंकल्पाच्या वादामुळे महासभा की स्थायी समितीचे अंदाजपत्रक वैध असा प्रश्न निर्माण झाला असताना आयुक्त कैलास जाधव यांनी मात्र मार्च महिन्याच्या आत संमत झालेले आपलेच अंदाजपत्रक वैध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे भांडवली कामांसाठी कर ...
NMC super specialty hospital मौजा गाडगा, धरमपेठ येथील डिग दवाखान्याच्या जवळील नागरी सुविधा व व्यापारी संकुलासाठी आरक्षित असलेल्या ०.६५ हेक्टर जागेवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव तीन वर्षापासून धूळ खात पडून आहे. ...
NMC Budget प्रशासनाची कार्यप्रणाली विचारात घेता अर्थसंकल्पाला आयुक्तांची मंजुरी व त्याची अंमलबजावणी यासाठी सत्तापक्षाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ...
NMC,budjet, health आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे बळी गेले. यातून धडा घेत दुसऱ्या लाटेची तयारी केली असती तर रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागली नसती. हजा ...
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेचे अंदाजपत्रक येत्या सोमवारी (दि. ३१) महासभेवर मांडण्यात येणार आहे. स्थायी समितीने दोन हजार ७५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला असला तरी आता सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विकासाची भांडवली कामे रखडल्या ...
NMC budget किमान रखडलेली जुनी विकास कामे पूर्ण व्हावी, यासाठी तरतूद असलेला मनपाचा वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर शुक्रवारी विशेष सभेत सादर करणार आहेत. ...
Corporation's Bhavan to be held at Mor Bhavan मनपा परिवहन विभागातर्फे स्वतंत्र ‘परिवहन भवनची’ निर्मिती करण्यात येणार आहे. सीताबर्डी परिसरातील मोरभवन एक्स्टेंशन येथील जागेवर म.न.पा.चे शहर बस सेवा संचालन व व्यवस्थापनाकरिता ‘परिवहन भवन’ उभारण्यात येणार ...