लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्पीय अधिवेशन

अर्थसंकल्पीय अधिवेशन, मराठी बातम्या

Budget session, Latest Marathi News

Budget 2020; मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा अर्थसंकल्पात उल्लेखच नाही: बच्चू कडू - Marathi News | Bachchu Kadu said Modi promises to farmers are not mentioned in the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020; मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा अर्थसंकल्पात उल्लेखच नाही: बच्चू कडू

तर शेतकऱ्यांसाठी राज्याच्याच किमान 800 ते 900 योजना असून, केंद्राच्या सुद्धा 200 पेक्षा जास्त योजना आहेत. मात्र या योजनांचा मोजक्याच शेतकऱ्यांच फायदा होतो. ...

Budget 2020: आयपीओसाठी एलआयसी पहिलीच सरकारी विमा कंपनी नाही - Marathi News | Budget 2020: LIC is not the first government insurance company for an IPO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: आयपीओसाठी एलआयसी पहिलीच सरकारी विमा कंपनी नाही

केंद्र सरकारने निधी जमविण्यासाठी सरकारी कंपन्या विकायला काढल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावेळी बीपीसीएल, एअर इंडिया विक्रीला काढल्यावरून हे आरोप करण्यात येत होते. ...

Budget 2020 : वीज मीटर प्रीपेड होणार, कंपनी आणि दर निवडण्याचा पर्याय असणार - Marathi News | budget 2020 nirmala sitharaman says electricity meter will be replace with prepaid meter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 : वीज मीटर प्रीपेड होणार, कंपनी आणि दर निवडण्याचा पर्याय असणार

वीज मीटर प्रीपेड करण्यात येणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली आहे. ...

Educational Budget 2020 : शिक्षण क्षेत्राला मोदींकडून बूस्ट; 99,300 कोटी रुपयांची भरीव तरतूद - Marathi News | educational budget 2020 : impact of budget on education sector; Govt will bring new educational privacy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Educational Budget 2020 : शिक्षण क्षेत्राला मोदींकडून बूस्ट; 99,300 कोटी रुपयांची भरीव तरतूद

Educational Budget 2020 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला बजेट सादर केला. ...

Budget 2020 : मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार - Marathi News | Budget 2020 : Impact On aviation, railway sector of India; Explained in Marathi Modi government's will operate 100 new airports, increasing tejas Express | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 : मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार

सीतारामन यांनी हवाई वाहतुकीकडे मोर्चा वळविला. उड्डाण मोहिमेंतर्गत 2024 पर्यंत 100 विमानतळ सुरू केले जाणार आहेत. ...

Budget 2020 : नितीन गडकरींचे खाते सुस्साट; तब्बल 19 हजार किमींचे महामार्ग बांधणार - Marathi News | Budget 2020: Impact On Road Transport on India; Explained in Marathi Nitin Gadkari's ministry will construct a highways of 19 thousand km | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020 : नितीन गडकरींचे खाते सुस्साट; तब्बल 19 हजार किमींचे महामार्ग बांधणार

Budget 2020: Impact On Highways in India | देशात रोजगार उपलब्ध करण्यात येणार आहेत. बांधकाम, सेवा आणि नव्या योजनांमुळे मोठ्य़ा प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतील. ...

Budget 2020: जाणून घ्या; आर्थिक सर्वेक्षणातल्या पाच रंजक गोष्टी  - Marathi News | Budget 2020: Learn; The five facts of financial surveys | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: जाणून घ्या; आर्थिक सर्वेक्षणातल्या पाच रंजक गोष्टी 

संसदेत आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. ...

Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणात सामान्यांना दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल - Marathi News | Budget 2020: income tax slab change news finance minister nirmala sithraman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणात सामान्यांना दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल

1 फेब्रुवारी 2020मध्ये सादर होणाऱ्या सामान्य अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...