लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्रुना अब्दुल्लाह

ब्रुना अब्दुल्लाह, मराठी बातम्या

Bruna abdullah, Latest Marathi News

ब्रुना अब्दुल्लाह छोट्या पडद्यावरील रिएलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये सहभागी झाली होती. तसेच ती सलमान खानचा चित्रपट जय होमध्ये झळकली होती. ती टॉपलेस फोटोशूटमुळे चर्चेत आली होती. तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
Read More
समुद्र किनारी नवरा व मुलीसोबत ब्रुना अब्दुलाने केले एन्जॉय, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Bruna Abdula enjoy with husband and daughter on the beach, the photos went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समुद्र किनारी नवरा व मुलीसोबत ब्रुना अब्दुलाने केले एन्जॉय, फोटो झाले व्हायरल

ब्रुना अब्दुला हिने पती व मुलीसोबत समुद्राच्या पाण्यात मस्ती करतानाचे फोटो शेअर केले आहेत.  ...

'या' अभिनेत्रीने पाण्यात दिला बाळाला जन्म; जाणून घ्या काय आहे 'वॉटर बर्थ' - Marathi News | Know about water birth and its advantage over normal delivery | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' अभिनेत्रीने पाण्यात दिला बाळाला जन्म; जाणून घ्या काय आहे 'वॉटर बर्थ'

वॉटर बर्थ बाळाला जन्म देण्याचा एक प्रकार आहे. जसं सिजेरियन किंवा नॉर्मल डिलिवरी असे प्रकार असतात. तसाच हादेखील एक प्रकार आहे. ...

या अभिनेत्रीने चक्क शेअर केला तिच्या वॉटर डिलीव्हरीचा फोटो - Marathi News | Bruna Abdullah Shares 'Magical' Water Birth Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने चक्क शेअर केला तिच्या वॉटर डिलीव्हरीचा फोटो

या अभिनेत्रीने तिच्या मुलीच्या जन्माच्यावेळेसचा फोटो पोस्ट करत तिच्या मुलीला तिने पाण्यात जन्म दिल्याचे सांगितले आहे. ...

अक्षय कुमारच्या ‘या’  हिरोईनने दिला कन्येला जन्म, फोटो शेअर करत सांगितले नाव - Marathi News | akshay kumars co-star bruna abdullah become a mom of a baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या ‘या’  हिरोईनने दिला कन्येला जन्म, फोटो शेअर करत सांगितले नाव

आमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचे स्वागत करताना मला अभिमान वाटतोय.गत 31 ऑगस्टला आमच्या घरी एका परीने जन्म घेतला, असे तिने लिहिले. ...

ग्रँड मस्ती फेम ब्रुना अब्दुल्ला आहे ३८ आठवड्यांची गर्भवती, सोशल मीडियावर शेअर केले बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो - Marathi News | Bruna Abdullah 38 week pregnant, flaunt her baby bump on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्रँड मस्ती फेम ब्रुना अब्दुल्ला आहे ३८ आठवड्यांची गर्भवती, सोशल मीडियावर शेअर केले बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो

ब्रुनाने जुलै २०१८ साली बॉयफ्रेंड अॅलनसह साखरपुडा केला होता. त्यानंतर मे २०१९मध्ये दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. खासगी पद्धतीने दोघांनी विवाह केला होता. ...

लग्नाच्या आधीच ही बॉलिवूडची अभिनेत्री बनली आई, सोशल मीडियावर फोटो टाकून सांगितली ही गुड न्यूज - Marathi News | Actress Bruna Abdullah is five months pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या आधीच ही बॉलिवूडची अभिनेत्री बनली आई, सोशल मीडियावर फोटो टाकून सांगितली ही गुड न्यूज

आय हेट लव स्टोरी फेम या अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट केला असून या फोटोत तिचे बेबी बम्प आपल्याला दिसून येत आहे ...