लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे मॉर्निंग वॉक करताना अपहरण - Marathi News | Legislative Council MLA Yogesh Tilekar's maternal uncle kidnapped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे मॉर्निंग वॉक करताना अपहरण

सकाळी ६ वाजता टिळेकर यांचे मामा वॉकिंग करत असताना चारचाकीतून आलेल्या ४,५ जणांनी त्यांना जबरदस्ती गाडीत घालून अपहरण केले ...

"सोनिया गांधींचं काश्मीरच्या 'शत्रूंशी' कनेक्शन"! भाजप खासदाराचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप - Marathi News | Sonia Gandhi's connection with the 'enemies' of Kashmir BJP MP makes serious allegation on Gandhi family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनिया गांधींचं काश्मीरच्या 'शत्रूंशी' कनेक्शन"! भाजप खासदाराचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

भारतीय जनता पक्षाने माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा एकदा मोठा हल्ला चढवला आहे. अमेरिकेने खंडन केल्यानंतरही, सोनिया ... ...

निष्ठा सिद्ध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली पीर बाबर शेख दर्ग्यात शपथ - Marathi News | Uddhav Thackeray Shiv Sainiks took an oath at Pir Babar Sheikh Dargah to prove their loyalty at Ratnagiri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निष्ठा सिद्ध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसैनिकांनी घेतली पीर बाबर शेख दर्ग्यात शपथ

लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही कोकणात ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव जिव्हारी लागल्याने विनायक राऊतांच्या उपस्थितीत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. ...

वेगळ्या काश्मीरची मागणी करणाऱ्या संघटनेशी सोनिया गांधींचा संबंध; भाजपच्या आरोपांनी खळबळ - Marathi News | Sonia Gandhi links with an organization linked to George Soros BJP makes serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेगळ्या काश्मीरची मागणी करणाऱ्या संघटनेशी सोनिया गांधींचा संबंध; भाजपच्या आरोपांनी खळबळ

जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित संस्थेशी सोनिया गांधींचेही संबंध असल्याचा आरोप भाजपने केला आहे. ...

मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक; ईव्हीएमच्या बाजूने घोषणा - Marathi News | Markadwadi villagers aggressive; Announcement in favor of EVM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक; ईव्हीएमच्या बाजूने घोषणा

बाहेरचे लोक उपद्व्याप करत असल्याचा आरोप ...

CM देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केले ८ वर्षापूर्वीचे वचन; ३८८ किमी दूर पोहोचले लग्नाला - Marathi News | CM Devendra Fadnavis fulfilled the promise made 8 years ago by attending the wedding | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :CM देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केले ८ वर्षापूर्वीचे वचन; ३८८ किमी दूर पोहोचले लग्नाला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लग्नाला उपस्थित राहून ८ वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण केले. ...

महाराष्ट्रात काँग्रेसचा धुव्वा का उडाला? समस्या महायुतीसमोर जास्त होत्या... - Marathi News | Why did Congress lose ground in Maharashtra? The problems faced by the Grand Alliance were more... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्रात काँग्रेसचा धुव्वा का उडाला? समस्या महायुतीसमोर जास्त होत्या...

देशातील सर्वांत जुना पक्ष काँग्रेसला झाले आहे तरी काय? गांधी कुटुंब हे 'सामर्थ्य' असले तरी, काँग्रेसजनांना आपापली मशाल पुन्हा पेटवावी लागेल! ...

विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही? राहुल नार्वेकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले... - Marathi News | bjp rahul narvekar statement about will maha vikas aghadi get the position of opposition leader or not | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार की नाही? राहुल नार्वेकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले...

Maharashtra Politics: लोकसभेला ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडणुका झाल्या. त्यावेळेस कुणीही कसलीही तक्रार केली नाही. राजीनामे दिले नाहीत, असे सांगत राहुल नार्वेकर यांनी विरोधकांवर टीका केली. ...