शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

नागपूर : कुणाला मिळणार भाजपची उमेदवारी ? शनिवारी कोअर कमिटीची बैठक

वर्धा : भाजपच्या मुलाखती; २१ जणांची उपस्थिती

मुंबई : पूरग्रस्त भागातील शंभर शाळांची भाजपातर्फे दुरुस्ती करणार 

पुणे : पुणे भाजपमधून १०३ जणांना आमदार व्हावंसं वाटतंय !

मुंबई : काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचे तळ्यात-मळ्यात, सेना की भाजपाच्या गळ्यात?

महाराष्ट्र : नारायण राणे स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करणार  

पुणे : पुण्यातील ८ मतदारसंघांसाठी भाजपाकडून १०३ इच्छुक

क्राइम : बलात्कार प्रकरणातील आरोपी आमदाराला पाहिजे पीडितेचा जन्मदाखला

छत्रपती संभाजीनगर : भाजपकडून घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू : जिग्नेश मेवानी

धाराशिव : उस्मानाबादेत राजकीय भूकंपाचा मुहूर्त ठरला;रविवारी महाजनादेश यात्रेत राणा पाटलांचा भाजप प्रवेश ?